December 19, 2008

Yummy....

The pav (bread) roasted with butter, red, spicy bhaji Garnish with chopped coriander, slice of lemon, chopped onions and more important lots of butter on it (!!!), and lastly papad ….. Yes you are right I am talking about one and only favorite dish pav bhaji.
I just love spicy, tangy and fulfilling pav bhaji. I always prefer pav bhaji whether I am in hotel or at pav bhaji Gaadi on road….. Eating pav bhaji is healthier off course than pizza or burger (eating cheese or paneer is not good for health at all). Pav bhaji is not just rich or‘status symbolic’ food but poor can also afford eating it, I think pav bhaji has this great importance. The origin of this dish is traced to the heyday of the textile mills in Mumbai.But what so ever I want to really salute those persons who invented this tremendous dish.
My mom also prepares delicious Pav bhaji.
Lastly I just want to say KHAVO MAST JIYO MAST!!!! Have a nice FOOD DAY……

December 14, 2008

A man with ACTION! NO WORDS!!







Kallu Prasad Mourya, tender coconut seller near my home in Kalyan, Maharashtra, doesn’t use plastic bags while selling the take-home coconuts !!!
Yes it’s true. He is not only just aware about plastic bags problem but also practically implements this theory.

This is ACTION! NO WORDS!!

December 7, 2008

इस बार नहीं

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जग हळहळले......प्रत्येक भारतीय हल्ल्याच्या निषेर्धाथ पेटून उठला.प्रत्येकाला देशप्रेमापोटी काहीतरी करायचे होते.... मग त्यातून काही गीतकारांनी लेखणी उचलली आणि आपल्या भावना शब्द रूपाने मांडल्या.प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशींची ही कविता...

इस बार नहीं

इस बार जब वह छोटी सी बच्ची
मेरे पास अपनी खरोंच लेकर आएगी
मैं उसे फू-फू करके नहीं बहलाऊंगा
पनपने दूंगा उसकी टीस को
इस बार नहीं

इस बार जब मैं चेहरों पर दर्द लिखूंगा
नहीं गाऊंगा गीत पीड़ा भुला देने वाले
दर्द को रिसने दूंगा
उतरने दूंगा गहरे
इस बार नहीं

इस बार मैं ना मरहम लगाऊंगा
ना ही उठाऊंगा रुई के फाहे
और ना ही कहूंगा कि तुम आंखे बंद करलो ,
गर्दन उधर कर लो मैं दवा लगाता हूं
देखने दूंगा सबको
हम सबको
खुले नंगे घाव
इस बार नहीं

इस बार जब उलझनें देखूंगा ,
छटपटाहट देखूंगा
नहीं दौड़ूंगा उलझी डोर लपेटने
उलझने दूंगा जब तक उलझ सके
इस बार नहीं

इस बार कर्म का हवाला दे कर नहीं उठाऊंगा औज़ार
नहीं करूंगा फिर से एक नई शुरुआत
नहीं बनूंगा मिसाल एक कर्मयोगी की
नहीं आने दूंगा ज़िंदगी को आसानी से पटरी पर
उतरने दूंगा उसे कीचड़ में , टेढ़े-मेढ़े रास्तों पे
नहीं सूखने दूंगा दीवारों पर लगा खून
हल्का नहीं पड़ने दूंगा उसका रंग
इस बार नहीं बनने दूंगा उसे इतना लाचार
की पान की पीक और खून का फ़र्क ही ख़त्म हो जाए
इस बार नहीं

इस बार घावों को देखना है
गौर से
थोड़ा लंबे वक्त तक
कुछ फ़ैसले
और उसके बाद हौसले
कहीं तो शुरुआत करनी ही होगी
इस बार यही तय किया है

बस्स खूप झाले!!!

गेल्याच आठवड्यात मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने केवळ आपला देशच नह्वे तर संपूर्ण जग हादरुनगेले.या हल्ल्याने अनेक गोष्टी उघड्या पडल्या,विशेष करून आपल्या राजकारणातील भोंगळपणा,बेफिकीरवृत्ती,आक्रमकतेचा अभाव .....दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झाले हीन दर्जाचे राजकारण.मग एकमेकांवरचे अरॉपप्रत्यारोप ते शहीद झालेल्या सैनिकाच्या कुटुंबीयांचा अपमान.हा सगळा तमाशा सुरू झाला.मात्र या सगळ्या धान्दलीत मुंबईकर थांबता चालतच राहिला.....
पण आता बस्स खूप झाले!!!मुंबईकरांच्या स्पिरीटच कौतुक....ते कौतुक करून राजकारणातील मंडळी स्वतःच्या चुकांवर किंवा किंवा दोषांवर पांघरूण घालतात आणि मुंबईकरांना भुलवतात.पण ते ज्या स्पिरीटच कौतुक करतात,मुंबईकरांना ते स्पिरीट दाखवण्यावाचून पर्याय नसतोच(आणि आता तर आपल्या महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यानुसार'अशा मोठ्या शहरात एखाद दुसरे हल्ले होतच असतात....!!!')तेंव्हा मुंबईकरानी याची सवयच लावून घ्यावी असाच अप्रत्यक्ष संदेश यातून मिळतो....
खरंतर सर्वसामान्य मुंबईकरांना,चाकरमान्याना कोणताही घातपात होऊ देत पण लवकरात लवकर कामावर हजर व्हावच लागत....फुकट काहीही काम करता नुसता सरकारी पगार घेणारे ते मंत्री थोडेच आहेत?? मुंबईकरांच्या या कृतीला काय म्हणावे स्पिरीट का सवय?नाही म्हणजे कोणताही दहशतवादी घातपात घडू देतपण त्याची काय आत्ता सवय झाली आहे ,ते तर आता नित्याचेच आहे अशा विचाराने मुंबईकर जर घराबाहेर पडत असतील आणि राजकारणी लोक त्याला 'स्पिरीट' म्हणत असतील तर माझ्या मते हा राजकारणाचा संपूर्ण, सपशेल पराभव आहे.........

December 1, 2008

भीती

आता फारशी जत्रा भरत नाही,
भरलिच तरी
मुलं पुन्ग्या विकत घेत नाहीत,
घेतात प्रकाशमान होताना
धडाडणारी बंदुक

मुलं कुठं खेळतात खेळपाणी
खेळतात 'युद्ध युद्ध '

बैठकीतल्या उश्या चा बांध रचून
पोरानी एकदा
माझ्यावरच रोखली स्टेनगन,
गोळीला घाबरलो नाही
पण चिमुकल्या डोळ्यांत
हिंस्रतेचा आविर्भाव पाहून,
हातातली खोटी बंदूक
कधीही खरी होण्याची भीती
मेंदूत आरपार घुसत गेली.

-दासू वैद्य.

दोन फुलांची कथा

दोन फुलांची कथा
अशी ही दोन फुलांची कथा
एक शिवाच्या पदी शोभाते
एक शवाच्या माथा

इथला निर्माल्य ही सुगंधी
तिथली माळ ही कुणी न हुंगी
इथे भक्तीचा वास फुलांना
तेथे नरक व्यथा

जन्म जरी एकाच वेलीवर
भाग्यामध्ये महान अंतर
गुळखोबरे कोणा
कुणाला मिळे पिंड पालथा

दोन फुलांचे एकच प्राक्तन
उच्च नीच हा भाग पुरातन
एक शिलेला देव मानते
एक पूजितें मृदा

निर्माल्य कुणी मंदिरातला
अर्पियला गंगा माईला
जरा पलीकडे स्मशानातला
पाचोळाही वाहत आला
फुलाफुलांची ओळख पटली
हसला
जगत्नियंता

-
कुसुमाग्रज